Re: सुधाकरी

Started by शिवाजी सांगळे, April 02, 2015, 01:34:58 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कळपाची बोली
ज्यांची खावी पोळी
उचलावी तळी
नित्य त्यांची...
© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९