* मेहंदीचा हात *

Started by धनराज होवाळ, April 02, 2015, 07:35:06 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

हातात माझ्या तुझा,
मेहंदीचा हात असेल....
प्रेम सार्थक होण्यास,
क्षणाचाही विलंब नसेल...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949