* तुझं लाजणं *

Started by धनराज होवाळ, April 02, 2015, 07:38:36 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

तुझं हसणं मदहोश करतं,
तुझं लाजणं वेडंपिसं करतं....
म्हणुनच माझं हृदय,
फक्त तुझ्यावरच मरतं...!!!
-
परी तुझाच,
प्रेमवेडा राजकुमार
9970679949