* अवतीभवती *

Started by धनराज होवाळ, April 02, 2015, 07:42:52 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

मी एकटा नाहीये गं परी,
तुझ्या आठवणी आहेत सोबती....
तुझ्यापासुन दुर असलो तरी,
मन रेंगाळतंय तुझ्याच अवतीभोवती...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949
www.facebook.com/PremVeda143