शिक्षक

Started by शिवाजी सांगळे, April 02, 2015, 09:02:10 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शिक्षक

उध्दारीतो जो पिढी
तो अन्य कामा जातो,
शासना लेखी शिक्षक
शाळेतची शिकवितो !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९