क्रांती

Started by शिवाजी सांगळे, April 02, 2015, 11:45:06 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

क्रांती...

थोर आपुली माय मराठी
पोहचली पार पंजाब प्रांती,
देवुनी बळ वाढाया जगती
चला कवितेने करुया क्रांती !!

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९