* माझ्या कविता *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 05, 2015, 11:37:56 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कोण मला अहंकारी म्हणतो
तर कोण लहरी म्हणतो
एक माञ नक्कीच सांगतो
तो कोण चोरुन चोरुन
माझ्या कविता नक्कीच वाचतो.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938