* आठवणी *

Started by धनराज होवाळ, April 06, 2015, 12:46:17 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

घरी एकटं असताना मला वाटलं,
जुन्या आठवणींत थोडं झुरावं....
बालपणीच्या त्या अनमोल क्षणांना,
भुतकाळात जाऊन हळुच चोरावं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949