* वेड्या नभा *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 07, 2015, 02:29:29 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नको बरसु रे वेड्या नभा
कोणाला काही फरक पडणार नाही
माझी कहाणी तुला काय समजली
तुझं बरसण बंदच झाल नाही.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938