सुधाकरी

Started by शिवाजी सांगळे, April 08, 2015, 12:03:13 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कोवळया उन्हात
डोकावले फुल
देवुनिया हुल
गुप्त झाले...

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९