* तुझा सहवास *

Started by धनराज होवाळ, April 08, 2015, 01:10:22 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

तुझ्या सहवासात आल्यापासुन,
मला बरंच लागलंय सुचायला....
जीव माझा आतुर होतोय,
तुझा प्रत्येक शब्द वेचायला...!!!
-
फक्त तुझाच,
प्रेमवेडा राजकुमार
9970679949