* नाकावरचा राग *

Started by धनराज होवाळ, April 08, 2015, 01:19:38 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

सुर्य आला डोक्यावर,
तरी राग हिच्या नाकावर....
एकटीच बसलेय रुसून,
पाठीमागच्या त्या बाकावर...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949