* माझं हृदय *

Started by धनराज होवाळ, April 08, 2015, 04:07:29 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

तुझं हसणं मदहोश करतं,
तुझं लाजणं वेडेपिसं करतं....
म्हणुनच माझं हे वेडं हृदय,
फक्त तुझ्यावरतीच मरतं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949