सुधाकरी

Started by शिवाजी सांगळे, April 08, 2015, 05:39:10 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मनातला भाव
व्यक्त होई डोळा
जरी जीव भोळा
मनातुनी...


© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९