सुधाकरी

Started by शिवाजी सांगळे, April 08, 2015, 05:41:36 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आठवांचा भार
मनाला बोजड
वाटे अवघड
सांभाळाया...

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९