सुधाकरी

Started by शिवाजी सांगळे, April 08, 2015, 05:43:58 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मना स्वप्नी मेळा
फुले आठवांचा
भास वास्तवाचा
जागे करी...

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९