चांगले टूथपेस्ट

Started by pomadon, November 27, 2009, 04:43:27 AM

Previous topic - Next topic

pomadon



मुलगी :- माझ्या एका Smile वर लाखो लोक मरतात

मुलगा :- तू चांगले टूथपेस्ट वापरत जा
            मग असे नाही होणार............


santoshi.world


Ganesh shelke

हो ना.....! तशीच राहली तर विनाकारण महामारी पसरेल...




vishalkasbe


मिलिंद कुंभारे


rudra