अभिनेत्री

Started by शिवाजी सांगळे, April 10, 2015, 10:04:15 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अभिनेत्री

बसले समोर घेवुनी अनेक रूपे
स्वतःला कधी व्यक्त केलेच नाही,
रंगविलेला पाहुन तोच तोच चेहरा
आरशाला मी खरी कळलेच नाही !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९