* वेड्या मनाची आशा *

Started by धनराज होवाळ, April 12, 2015, 10:34:25 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

कधीतरी समजेल तुला माझं प्रेम,
वेड्या मनाची ही आशा आहे....
केली तर तुलाच माझी सुन करेल,
माझ्या आईची ही भाषा आहे...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949