सारथी

Started by शिवाजी सांगळे, April 13, 2015, 12:25:24 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सारथी

अतर्क्य असिम तू सारथी
उमगलाच नाही केशवा तू,
शोधला जरी नाही कुणी
जीवनाचा गुढ अर्थ तू !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९