थैमान

Started by शिवाजी सांगळे, April 13, 2015, 03:45:47 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

थैमान

जीव हैरान हैरान
घुमे तुझी आठवण
जशी फिरे वावटळ
घाली थैमान थैमान !

जीव बेभान बेभान
करी तुझी आठवण
जसा पावसाळी मेघ
बरसे तुफान तुफान !

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९