तिला माझ्या आयुष्यात पाठवायचेच विसरुन गेला...

Started by Prem Mandale, April 17, 2015, 04:11:06 PM

Previous topic - Next topic

Prem Mandale

देवाने माझी LoveStory
लिहिली खरी मला
तिच्या प्रेमात
पाडलं
तिला माझ्या
प्रेमात पाडल पण
तिला माझ्या आयुष्यात
पाठवायचेच विसरुन  गेला...  :(

स्वलिखित - #Alone_Kils