झळा

Started by शिवाजी सांगळे, April 17, 2015, 11:52:59 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

झळा...

अवकाळ कसा हा आता आला?
शेतक-याच्या आशाच विरल्या,
अमृत वर्षाव नित्य करणा-या
नभ थेंबातून झळा बरसल्या !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९