शिकवणी

Started by शिवाजी सांगळे, April 19, 2015, 12:44:52 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शिकवणी...

नात्यांनीच तर एवढे छळले
दुश्मनांची गरज ना उरली,
शिकवणी जी दिली त्यांनी
आयुष्याला मार्गदर्शक ठरली !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९