तुझा नजराणा …

Started by dilipbadade, April 20, 2015, 04:42:17 PM

Previous topic - Next topic

dilipbadade

डोळे माझे बस तुलाच बघती
तुझ्या पुढे हे स्वतःला  हि विसरती
माझा या नजरांनी केल्या किती चुका
दिवस असो कि रात्र  बस बघती तुझा नजराणा ...

Author Unknown