स्वप्न

Started by mailme.bhagyashree11@gmai, April 21, 2015, 02:12:36 PM

Previous topic - Next topic

mailme.bhagyashree11@gmai

स्वप्न माझे पूर्ण झाले ,
आज पुन्हा एकदा थिर्कवेसे वाटते ,
बहरून आले मन माझे ,
आता जगावेसे वाटते ,
जगण्यात माझ्या रंग आलाये ....
आता जगण्यात जगावेसे वाटते ....
स्वप्न माझे पूर्ण झाले
आता जगावेसे वाटते

@sh

suraj choudhari

tumche swapn tr purn zale , amche tr apurn rahile ...... !

vishal patil


pournima sakpal