अक्षय तृतीया

Started by pravinhatkar, April 21, 2015, 03:36:33 PM

Previous topic - Next topic

pravinhatkar


आनंदाचं अक्षय धन
सुखेनैव आयुष्याची साठवण
संकल्पनेचं अक्षय दान
अक्षय तृतीयाचा हा सण