* डोळ्यातलं काजळ *

Started by धनराज होवाळ, April 22, 2015, 10:11:10 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

तुझ्या डोळ्यातलं काजळ,
मनास माझ्या भिडलं....
तुझ्या टपोऱ्या नयनावर,
हृदय माझं जडलं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

शीतल

तुझ्या डोळ्यातलं प्रेम,
मनास माझ्या भिडलं....
तुझ्या प्याऱ्या नखर्‍यावर,
हृदय माझं जडलं...!!!