* वेडं मन *

Started by धनराज होवाळ, April 23, 2015, 05:35:31 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

एक वेडं मन आहे माझं,
तुझ्यावर अफाट प्रेम करणारं....
तुझ्या प्रेमळ स्माईलसाठी,
ते आहेच आयुष्यभर झुरणारं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949