* स्वप्नातली भेट *

Started by धनराज होवाळ, April 24, 2015, 07:26:10 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

स्वप्नातली आपली भेट,
मनास माझ्या मोहून गेली....
तुझ्या आठवांचा प्रत्येक क्षण,
हृदयात माझ्या ठेऊन गेली...!!!
(24/04/2015)
-
फक्त तुझाच,
प्रेमवेडा राजकुमार
9970679949