तडका - पोलिस

Started by vishal maske, April 24, 2015, 07:45:00 PM

Previous topic - Next topic

vishal maske

पोलिस

जनतेच्या रक्षकांकडून
जनतेवरच वार आहेत
ज्यांचा आधार घ्यायचा
तेच कुठे गद्दार आहेत

पोलिस जरी असले तरी
गतानुगतिक वेश असावा
अन् कार्य असं करावं की
जनतेच्या मनी द्वेश नसावा

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

व्हाटस्अप वरून डेलि वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783