सखे सोबती

Started by शिवाजी सांगळे, April 24, 2015, 11:48:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

सखे सोबती

आज काल शहरात माझ्या
मलाच रस्ते कळेनासे झाले,
सखे सोबती ते बालपणीचे
भेटु म्हणता भेटेनासे झाले !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९