* तुझ्या स्वप्नात *

Started by धनराज होवाळ, April 25, 2015, 07:08:13 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

मी तर केव्हाच आलोय,
परी तुझ्याच स्वप्नात....
एकदा डोळे उघडून बघ,
मी उभा आहे अंगणात...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9070679949