* मला आवडतं *

Started by धनराज होवाळ, April 26, 2015, 11:56:32 AM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

परी मला तर खुप आवडतं,
तुझ्याशी सारखंच भांडायला....
तु रुसून फुगून बसल्यावर,
हळूच मिठीत तुला घ्यायला...!!!
-
परी फक्त तुझाच,
प्रेमवेडा राजकुमार‬
9970679949