* आपली जोडी *

Started by धनराज होवाळ, April 27, 2015, 12:36:58 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

खरंच किती शोभून दिसेला ना,
परी तुझी अन् माझी जोडी....
प्रेमाच्या सागरात चालवू आपण,
आपल्या कवितांची गं होडी...!!!
-
‪‎प्रेमवेडा राजकुमार‬
9970679949