आई

Started by vishal harel, April 30, 2015, 12:36:45 AM

Previous topic - Next topic

vishal harel

घर सोडुन रागावुन गेलेल्या
आईसाठी ही कविता...

ये ना ग आई तु घरी......
.
का अशी तुझ्या सोन्या वर रागवलीस?? झाली चुक माफ करना आता तरी...
.
ये ना ग आई तु घरी....
.
नाही लागत भुक आई तुझ्याशिवाय... येऊन घास भरवना एकदा तरी..
.
ये ना ग आई तु घरी...
.
नाही करणार खोड्या, नाही फिरनार दारोदारी.....
.
ये ना ग आई तु घरी...
.
नाही लागत झोप रात्री.. तुझ्या मांडीवर डोक घेऊन गोष्ट सांग ना कोणतीतरी.....
.
ये ना ग आई तु घरी...
.
कोण लक्ष देनार माझ्यावरी, मी आजारी असल्यावर माझी खुप काळजी करणारी..
.
ये ना ग आई तु घरी...
.
खुप एकटा झालो आहे तुझ्याविना...
तुच होतीस ना एकटेपणात मला सांभाळणारी...
.
ये ना ग आई तु घरी..
.
तुच होतीस ना चांगल्या आणि वाईट गुणांची जाणीव करून देणारी... बघ आता तुझ बाळ चालय वाईट वळणावरी....
.
ये ना ग आई तु घरी...
.
कोणी नाही आहे ग मला समझुन घेनार... तु तरी ऐक ना ग माझ थोडतरी..
.
ये ना ग आई तु घरी...
.
खुप त्रास होतो आहे ग.. नाही राहवत तुझ्याशिवाय.. हा होणारा त्रास कमी करना ग थोडा तरी...
.
ये ना ग आई तु घरी...
.
कधीतरी वाट्ट येशील तु अचानक..
म्हणुन वाट बघत असतो तुझी दारावरी...
.
ये ना ग आई तु घरी...
ये ना ग आई तु घरी.....
I m sorry mom
I miss u so much
I love u so much...
.
Writer-Vishal Harel