लुट

Started by शिवाजी सांगळे, May 02, 2015, 07:09:43 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

लुट

अंधाराच काय आहे?
लपवितो सुर्याला स्वतःत,
उजेडाच काहिच नाही
जो लुटुन जातो दुसरयात !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९