* माणुस *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 02, 2015, 08:59:35 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जात कोणती माझी
मला विचारु नका
माणुस आहे मी
फक्त हे विसरु नका.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938