एम् के चा जाहिराती लुक

Started by शिवाजी सांगळे, May 02, 2015, 06:46:23 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मराठी कविता, या समुहाच मोबाईल वर येणारं जाहिरात दर्शविणारं अर्धे पान खुप अडचणीचे वाटते, वारंवार झुम आउट करावे लागते त्या मुळे रसभंग होयो, संचालकांनी याचा विचार जरूर करावा.
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

MK ADMIN


Site madhye thode  temporary badal kele aahet...site ata mobile friendly aahe.


Actually, kahi months madhye MK total revamp honar aahee..tyat ads placement issue solve hotil...pls cooperate.

शिवाजी सांगळे

वैयक्तिक  लक्ष देउन शंकेचे निकारण केल्या बध्दल खुप धन्यवाद... 
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९