* तु *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 03, 2015, 11:51:11 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तो रंग कोणता
ज्यात तु नाही
तो रुतु कोणता
ज्यात तु नाही
सांग तु मला
मी आहे की नाही
तो सुर कोणता
ज्यात तु नाही
तो ताल कोणता
ज्यात तु नाही
सावरु मी कसा
मला कळतच नाही.
कवी-गणेश साळुंखे.
Mob-7715070938