कितेक डाग पडून जातील रे ..!!

Started by randivemayur, May 05, 2015, 03:46:20 PM

Previous topic - Next topic

randivemayur

तुझ्या लिखाणाचा तो कागद ,
हळू हळू जळून जातोय रे ..!!

आवर तुझ्या त्या लेखणीला.. ,
नाहीतर
कितेक मने मरगळून जातील  रे ..  !!

राहिलेल्या त्या आठवणीचा सार ,
हळू हळू भरून जातोय रे ..!!

आवर तुझ्या त्या आठवणीनला ..,
नाहीतर
आठवणी पण मळून जातील रे ..!!

मळून गेलेली ती आठवण ,
हळू हळू जखमेत जातीय रे ..!!

आवर तुझ्या त्या जखमेला ..
नाहीतर
कितेक डाग पडून जातील रे ..!!



#डोंगरी
(मयुर रणदिवे -09422705007 )