कसे सोडतील सये...-vidamban

Started by janki.das, December 02, 2009, 07:40:34 PM

Previous topic - Next topic

Vkulkarni

शशा, माबोवर वाचली होती तेव्हाही पोट धरुन हसलो होतो, आताही पुन्हा तीच अवस्था आहे, सलाम मित्रा तुझ्या प्रतिभेला .


शितल

चाबकाचा मारा मारा सोसताना देह सारा..
दुखे दुखे तन माझे पुरे
अंगावर ठसे ठसे कपडेही कसेबसे..
खोल खोल सुज आत शीरे..


............. mast :D :D :D


जयंत पांचाळ


Ravi Padekar