स (ल)मान न्याय?

Started by Rajesh khakre, May 08, 2015, 07:35:31 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

गरीबाला कुठे इथे न्याय भाऊ
पैसा प्रासिद्धि ने सर्वकाही होई

अनेक सड़ती न्यायासाठी जेलात
"सल" असली जरी त्यांच्या ही "मनात"

 हीरो लोकांसाठी सर्व काही होते
काय द्यांचे राज्य त्यांच्यासाठी असते

सर्वांना कुठे स- -मान न्याय भाऊ ?
गरीब तो गरीबच असतो भाऊ !!!
---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com