माया जाल

Started by yallappa.kokane, May 09, 2015, 01:36:36 AM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

अनेक नात्याच्या चक्रात अडकलो
सांभाळून घेणारे आपलेच  सारे
माया जाळात गुंतता हृदय हे
प्रेम विश्वासावर जग तरले सारे

यल्लप्पा सटवाजी कोकणे
०७ मे २०१५



९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर