प्रेम विश्वास

Started by शिवाजी सांगळे, May 09, 2015, 08:58:15 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

प्रेम विश्वास

सत्य, व्दापार, त्रेता युगे ती गेली 
सांगुनी जगण्याचे ते अर्थ सारे,
झेलुनी हल्ले कित्तेक या कलीयुगी
प्रेम विश्वासावर जग तरले सारे !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९