स्वप्नात तुझ्या...

Started by dattarajp, May 11, 2015, 10:59:00 PM

Previous topic - Next topic

dattarajp

स्वप्नात तुझ्या...

स्वप्नात तुझ्या प्रेमाची,
मैफिल मी बसवनार...
तुझ्या जीवनात प्रेमाचे,
सूर मी छेडनार...

गंध तुझ्या प्रेमाचे,
आज मी दाखवनार...
तुझ्या जीवनात मी,
प्रेम आम्रत आज सांडनार...

प्रेम पंखाचे स्पर्श मी,
आज तुला देणार...
होठांच्या या पाकळ्यास,
आज मी शिवनार...

मी विश्व तुझे बनून,
आज मी राहणार...
माझ्याच प्रेमाच्या नदीत,
वाहत तुला न्हेनार...

             कवी-बबलु
          9623567737

शिल्पा

प्रेम आम्रत आज सांडनार...
मला म्ह्नायचं हुतं
प्रेम आम्रस आज सांडनार