तुझी साथ

Started by rakesh kamble rk, May 13, 2015, 01:34:52 PM

Previous topic - Next topic

rakesh kamble rk

   तुझी साथ



तुझ्या साथीने आज मला शिकवले

तुझ्या रूद्यात मला ठेउनी

माझ्या मनाला भिनवले

तुझ्या प्रीतीने मला घडविले



तु जाता जाता मज सवॅ आठवले

आणि ष्यनातच अश्रु  डोळ्यांनी पडले

आयुष्याचा मागॅ काटेरी वनात तुझेच स्वप्न पडते

आणि रूद्यातून आठवण येते


तु जरी मला विसरूनी गेलीस

तरी हा जीव आहे जगत एकटेरी


स्वलीखीत
rakesh kamble
B-) 8983100210B-)

ही कविता नावासहीत काॅपी करा :-)

rakesh kamble rk