माझी लेखणी

Started by स्वप्नातली परी, May 13, 2015, 09:07:47 PM

Previous topic - Next topic
      #स्वप्नातली_परी...❤️

खूप सुंदर वाटतात मला या "प्रेमकविता"...

वेड्या मनाच्या असतातमाझ्या त्या उत्कट भावना...

मन माझे जाणते प्रेम प्रत्येक नात्यातलं...

लेखणी माझी जगते ते प्रत्येक ओळीतलं...
‪‬           
            (स्वलिखित)
         
   Visit my page (https://m.facebook.com/profile.php?id=1641110716124899)