"जगणं खुप सुंदर आहे"

Started by स्वप्नातली परी, May 14, 2015, 07:16:57 PM

Previous topic - Next topic
#स्वप्नातली_परी...❤️

जगणं खूप सुंदर आहे

त्यावर हिरमसू नका...

एक फूल उमललं नाही

म्हणून रोपाला तुडवू नका...

सगळं मनासारखं होतं असं नाही

पण मनासारखं झालेलं विसरू नका...

सुटतो काही जणांचा हात

नकळत पण धरलेले हात सोडू नका...
               
            (Unknown)

    Visit my page (https://m.facebook.com/profile.php?id=1641110716124899)