शपथ सोबतीची

Started by yallappa.kokane, May 15, 2015, 12:14:43 AM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

मला अर्धवट सोडलीस,
जीवनात माझ्या येऊन,
घेऊन शपथ सोबतीची,
दुसर्‍याची गेलीस होऊन?


यल्लप्पा सटवाजी कोकणे
२१ फेब्रुवारी २०००

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर